लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

सरन्यायाधीशांवरील हल्ल्यावरून संघावर टीका, निखील वागळेंविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | RSS criticized for attack on Chief Justice, complaint filed with police against Nikhil Wagle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरन्यायाधीशांवरील हल्ल्यावरून संघावर टीका, निखील वागळेंविरोधात पोलिसांत तक्रार

Nagpur News: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याप्रकरणी मुक्त पत्रकार निखील वागळेंविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे. ...

विदर्भासह महाराष्ट्रात पावसाचे अखेरचे 'हे' दोन दिवस ; वैताग आणलेला मान्सून परतीच्या वाटेवर - Marathi News | Monsoon Returns : Two days of rain in Maharashtra including Vidarbha; The monsoon that brought displeasure is finally on its way back | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भासह महाराष्ट्रात पावसाचे अखेरचे 'हे' दोन दिवस ; वैताग आणलेला मान्सून परतीच्या वाटेवर

Rain Update : विदर्भात शांत झाले ढग, चढला पारा ; यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस ...

त्रिभाषा धोरण निश्चिती समिती शुक्रवारी येणार नागपुरात; मते मांडण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन - Marathi News | Trilingual Policy Determination Committee to arrive in Nagpur on Friday; Citizens urged to attend to express their views | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :त्रिभाषा धोरण निश्चिती समिती शुक्रवारी येणार नागपुरात; मते मांडण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

नागरिक आणि विविध क्षेत्रातील तज्ञांची मते जाणून घेणार : नियोजन भवन येथे दिवसभर संवाद साधणार ...

नागपूर पोलिसांची खर्रा, सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाई ; सात लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त - Marathi News | Nagpur Police takes strict action against sellers of kharra, flavored tobacco; Goods worth over seven lakhs seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पोलिसांची खर्रा, सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाई ; सात लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त

Nagpur : दोन कारवायांत सात लाखांहून अधिकचा माल जप्त ...

कधी चालू होईल फुटाळा तलावाचे काम? दिरंगाईमुळे 'फाउंटन'चा खर्च ७५ कोटींच्यावर जाणार ! - Marathi News | When will the work on Futala Lake start? Due to the delay, the cost of the 'fountain' will go up to Rs 75 crore! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कधी चालू होईल फुटाळा तलावाचे काम? दिरंगाईमुळे 'फाउंटन'चा खर्च ७५ कोटींच्यावर जाणार !

Nagpur : न्यायालयीन अडथळे दूर झाले असले तरी, नासुप्रच्या (नागपूर सुधार प्रन्यास) अव्यवस्थेमुळे आणि दिरंगाईमुळे प्रकल्पाचे काम रखडले. ...

वीज कर्मचारी गेले ७२ तासांच्या संपावर; तीन दिवसांच्या संपामुळे राज्यात वीज संकटाची शक्यता? - Marathi News | Electricity workers go on a 72-hour strike; Is there a possibility of a power crisis in the state due to the three-day strike? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज कर्मचारी गेले ७२ तासांच्या संपावर; तीन दिवसांच्या संपामुळे राज्यात वीज संकटाची शक्यता?

Nagpur : महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कृती समितीने बुधवारी झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केले की हा संप ठाम आहे. ...

‘नागपूर फ्लाईंग क्लब टॉप टेन’ मध्ये सामील ! देशातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्थाच्या ‘ब’ श्रेणीत पटकावले स्थान - Marathi News | Nagpur Flying Club joins the top ten! Ranked in the 'B' category of the best training institutes in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नागपूर फ्लाईंग क्लब टॉप टेन’ मध्ये सामील ! देशातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्थाच्या ‘ब’ श्रेणीत पटकावले स्थान

देशातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्थाच्या ‘ब’ श्रेणीत : डिजीसिएचे नामांकन जाहीर ...

मित्रानेच का केली 'झुंड' फेम प्रियांशुची हत्या ? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का; वायरने गुंडाळलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह - Marathi News | Why did a friend killed Priyanshu of 'Jhund' fame? You will be shocked to hear the reason; Body found wrapped in wire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मित्रानेच का केली 'झुंड' फेम प्रियांशुची हत्या ? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का; वायरने गुंडाळलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले होते काम : गुन्हेगारी वर्तुळातील मित्रानेच केला घात ...