शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : बदलापूरमध्ये लग्नाची वरात, मतदान केंद्राच्या दारात, वधु-वराने बजावला मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 16:08 IST

नवदाम्पत्य हे मतदान करण्याचा हक्क बजावतानाचे चित्र अनेक वेळा पहावयास मिळत आहे. मात्र बदलापूर ग्रामिण भागातील भोई-सावरे या गावात एका नवदाम्पत्याचे विवाह झाल्यावर मतदान करण्याचा निर्णय घेतला.

बदलापूर - नवदाम्पत्य हे मतदान करण्याचा हक्क बजावतानाचे चित्र अनेक वेळा पहावयास मिळत आहे. मात्र बदलापूर ग्रामिण भागातील भोई-सावरे या गावात एका नवदाम्पत्याचे विवाह झाल्यावर मतदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दाम्पत्याची  मांडवातुनच वरात मतदान केंद्रार्पयत काढण्यात आली. वाजत गाजत ही वरात मतदान केंद्रावर आल्यावर या दोघा नवदाम्पत्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. बदलापूर ग्रामिण भागातील भोई-सावरे या गावात राहणा-या वृषाली गाडे आणि शिवाजी पवार या एकाच गावात राहणा-या जोडप्याचा आज विवाह पार पडला. दुपारी हा विवाह सोहळा जाल्यावर या दोघा नवदाम्पत्यांना आपल्या मतदानाचा हक्क बजवायचा होता. वरात ही नवरदेवाच्या घराकडे न काढता थेत नवरीच्या मांडवातुन थेट मतदान केंद्राकडे नेण्यात आली. यावेळी दोघांनीही गावातील मतदार केंद्रात आपल्या मतदानाचा हक्क बजावत पुन्हा वरातीत सहभागी झाले. वधू आणि वरांना मतदान केंद्राकडे आणन्यासाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घेतला होता. लग्नानंतर आधी मतदानाचा हक्क बजावणा-या या विवाह सोहळ्याची गावात चर्चा चांगलीच रंगली होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhiwandi-pcभिवंडीbadlapurबदलापूर