शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

आमिष दाखवून तरुणीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:42 AM

कर्जाचे आमिष दाखवून मुलुंड येथील तरुणीची ५० हजार रुपयांनी फसवणूक करणाºया ठाण्यातील आरोपीविरुद्ध नौपाडा पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.

ठाणे : कर्जाचे आमिष दाखवून मुलुंड येथील तरुणीची ५० हजार रुपयांनी फसवणूक करणाºया ठाण्यातील आरोपीविरुद्ध नौपाडा पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.शैलेश हरिश्चंद्र साळवी आरोपीचे नाव असून तो कोलशेत रोडवरील मनोरमानगरातील श्रुती गार्डन सोसायटीचा रहिवासी आहे. मुलुंड येथील अमरनगर दर्गा रोडजवळ राहणाºया एका २५ वर्षीय तरुणीला त्याने कर्जाचे आमिष दाखवले होते. पीडित तरुणीला कर्जाची गरज असल्याने तिने आरोपीवर विश्वास ठेवला.२४ जून ते ११ सप्टेंबर २०१७ या काळात आरोपीने तरुणीकडून ४६ हजार १०० रुपये वसूल केले. या पैशांची गुंतवणूक केल्यास कर्ज मिळेल, असे आमिष आरोपीने तिला दाखवले होते. गुंतवणूक केलेल्या पैशांवर ठरावीक मुदतीवर विशिष्ट रकमेचा परतावा मिळेल, असेही आमिष त्याने दाखवले होते.त्यानुसार, ठरावीक मुदतीनंतर तरुणीला १६ हजार १०० रुपयांचा परतावा मिळणे अपेक्षित होते. मात्र, बरेच महिने निघून गेले तरी रकमेचा परतावा किंवा कर्जही मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणीला समजले.तिने शनिवारी याप्रकरणी नौपाडा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, शैलेश साळवी याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू झाला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा