शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

नाल्यात पडून विक्रेत्याचा मृत्यू

By admin | Published: July 17, 2017 1:20 AM

मुसळधार पावसाने साचलेल्या नाल्यातील कचऱ्याने दूधविक्रेत्या तरुणाचा बळी गेला. गुलशनकुमार कनोजिया (२२) असे मृत झालेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : मुसळधार पावसाने साचलेल्या नाल्यातील कचऱ्याने दूधविक्रेत्या तरुणाचा बळी गेला. गुलशनकुमार कनोजिया (२२) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून तो कामतघर येथील आदर्श टॉवरमध्ये राहत होता. त्याचा दूधविक्रीचा व्यवसाय होता. शनिवारी मध्यरात्री १ वाजता दुचाकीने शंकर डाइंगसमोरील नाल्यावरील उघड्या रस्त्यावरून घरी जात होता. पावसाचा जोर असल्याने त्याची दुचाकी घसरली. तो दुचाकीसह नाल्यात पडला आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला. नाल्यात साचलेल्या कचऱ्यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. शेवटी, जेसीबीच्या मदतीने साचलेला कचरा बाजूला केला असता गुलशनकुमारचा मृतदेह व त्याची दुचाकी मिळाली. नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.