नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 17:27 IST2020-12-25T17:20:16+5:302020-12-25T17:27:02+5:30
एकनाथ शिंदे यांच्या हाताला मार लागला असून ते किरकोळ जखमी आहेत. अपघातानंतर गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले
ठळक मुद्देएकनाथ शिंदे यांच्या हाताला मार लागला असून ते किरकोळ जखमी आहेत. अपघातानंतर गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
ठाणे - शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला वाशी टोलनाका येथे अपघात झाला आहे. या दुर्घटनेत एकनाथ शिंदे यांच्या हाताला मार लागला असून ते किरकोळ जखमी आहेत. अपघातानंतर गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त लवकरच