शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

उल्हासनगरात गोमांसचा ट्रक पकडला, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 9:13 PM

शहरातील शहाड फाटक येथून गोमांसचा ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानी पकडून दिला.

उल्हासनगर : शहरातील शहाड फाटक येथून गोमांसचा ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानी पकडून दिला. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला अटक केली आहे. उल्हासनगर कॅम्प नं-1 शहाड फाटक येथून रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास गोमांसचा ट्रक जाणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली.शहाड येथून एम एच 17-5247 नावाचा ट्रक अडवून ट्रकची पाहणी केली. ट्रक मध्ये गोमांस आढळल्याने एकच खळबळ उडाली. याबाबतची माहिती उल्हासनगर पोलिसांना दिल्यावर, गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करण्याचा आरोप बजरंग दल व ओमी टीम कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्ते आक्रमक झाल्यावर पोलिसांनी गोमांससह ट्रक ताब्यात घेऊन चालक मोकीब जब्बार फरक याला अटक केली. तसेच उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला केला.

टॅग्स :Arrestअटक