शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

भिवंडीत उड्डाणपुलावर ट्रक उलटल्याने ट्रकमधील दोनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 10:07 PM

भिवंडी : शहरातील वंजारपाटीनाका बागेफिरदोस ते कणेरी रामेश्वरमंदिर या मुख्य रस्त्यावर असलेल्या स्व.राजीव गांधी उड्डाणपुलावर सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता ...

ठळक मुद्देउड्डाणपुलावर खड्डे वाचविण्यासाटी ट्रक चालकाने मारली कट -ओव्हरलोडमुळे ट्रक पुलावर उलटलापुलाखाली न पडल्याने प्राणहानी नाही

भिवंडी: शहरातील वंजारपाटीनाका बागेफिरदोस ते कणेरी रामेश्वरमंदिर या मुख्य रस्त्यावर असलेल्या स्व.राजीव गांधी उड्डाणपुलावर सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता एस.टी.स्टॅण्ड समोरील बाजूस ट्रक पलटी झाला आहे.स्व.राजीवगांधी उड्डाणपुलावर असलेले खड्डे वाचविण्यासाटी ट्रक चालकाने कट मारल्याने त्याचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि ट्रक उड्डाणपुलावरील सुरक्षा कठड्यावर पलटी झाला. या अपघातात चालक व क्लिनर दोघे जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाल्याने पुलावरील वहातूक पोलीसांनी बंद केली.शहरातील एस.टी.स्थानक समोरच ही घडली घटना असुन ट्रकमध्ये वाजवीपेक्षा जास्त(ओव्हरलोड)धाग्याचे कोम भरलेले होते. शहरातील अनेक ट्रान्सपोर्टच्या ओव्हरलोड गाड्या पोलीसांचा ससेमीरा वाचविण्यासाठी सर्रासपणे या उड्डाणपुलाचा वापर करतात. ट्रकमध्ये जास्त सामान भरल्याने खड्डा वाचविताना ट्रक चालकाने कट मारली असता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीलगत उलटला. सुदैवाने हा ट्रक पुलावरून खाली न येत तो कठड्यावर अडकला अन्यथा पुलाखालून होणाऱ्या वहातूकीवर व पादचाऱ्यांच्या अंगावर कोसळला असता तर मोठी प्राणहानी झाली असती. ही घटना झाल्यानंतर याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचली नव्हती. दरम्यान निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले.

टॅग्स :BhiwandiभिवंडीAccidentअपघात