शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

ठाण्यात ट्रकच्या धडकेत टेम्पो चालकासह दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 9:23 PM

ठाण्यात ट्रकच्या धडकेमध्ये टेम्पोमधील चालक शोएब कुरेशी याच्यासह दोघेजण जखमी झाल्याची घटना गुरवारी सायंकाळी घडली. या दोघांनाही ओवळा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे गायमुख येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यात ट्रकच्या धडकेमध्ये टेम्पोमधील चालक शोएब कुरेशी याच्यासह दोघेजण जखमी झाल्याची घटना गुरवारी सायंकाळी घडली. या दोघांनाही ओवळा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मीरा रोड ते वाशीच्या दिशेने घोडबंदर रोडवरील गायमुख येथून हा टेम्पो गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास जात होता. त्याचवेळी घोडबंदर ते मीरा रोडच्या दिशेने समोरुन आलेल्या एका ट्रकची या टेम्पोला जोरदार धडक बसली. शोएब (३८) आणि एहतास मुलहक (३२) हे दोघेजण या अपघातात जखमी झाले आहेत. घटनास्थळी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कक्षाने धाव घेत मदतकार्य केले. वाहतूक शाखेने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात