शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वकीलाच्या मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 9:38 PM

ठाण्यातील एका वकीलाच्या मोबाईलची जबरी चोरी करणाºया सागर यादव (२१) आणि हेमंत ठाणवी (२१, रा. दोघेही अशोकनगर, भिवंडी) या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्देमोबाईल चोरीचे सहा गुन्हे उघड१६ मोबाईल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील एका वकीलाच्या मोबाईलची जबरी चोरी करणाºया सागर यादव (२१) आणि हेमंत ठाणवी (२१, रा. दोघेही अशोकनगर, भिवंडी) या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून चार लाख दहा हजारांचे १८ मोबाईल हस्तगत केले आहेत.ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळून २२ जुलै २०२१ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील एक वकील पायी जात होते. त्याचवेळी मोटारसायकलीवरुन आलेल्या सागरसह दोघांनी त्यांच्या हातातील २४ हजारांचा मोबाईल जबरीने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते यांच्या पथकाने भिवंडीतून सागर आणि हेमंत या दोघांना २३ जुलै रोजी अटक केली. त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील दोन, नौपाडा भागातील तीन तर राबोडीतील एक असे सहा मोबाईल चोरीच्या गुन्हयांची कबूली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीतील १६ मोबाईल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी