शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

ठाण्यात घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 8:32 AM

सकाळच्या सुमारास घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कंटेनरमधील ऑइल रस्त्यावर पसरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

ठाणे- सकाळच्या सुमारास घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कंटेनरमधील ऑइल रस्त्यावर पसरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. पाटलीपाडा भागात वाघबीळ पुलाजवळ ऑइल कंटेनर उलटल्याची ही घटना घडली आहे. ठाण्याहून बोरिवलीच्या दिशेनं जाणारी एक लेन पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे बाजूच्या लेनमधून बोरिवलीकडे हळूहळू गाड्या सोडल्या जात आहेत. सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. कंटेनरचा अपघात झाल्यामुळे रस्त्यावर ऑइल पडले आहे.सदर घटनास्थळी पोलीस, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी,अग्निशमन दल, IRB चे कर्मचारी, 2 JCB, 2 मातीचे डंपर दाखल झाले आहेत. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या कर्मचा-याने रस्त्यावर माती टाकण्याचे काम सुरू केले आहे.जेएनपीटीहून सिल्वासाला जात असताना या ऑइल कंटेनरला अपघात झाला आहे.या अपघातात कंटेनरचालक जखमी झाला आहे. या अपघातामुळे ठाण्याहून घोडबंदरमार्गे बोरिवलीच्या दिशेनं जाणा-या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे. अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, उलटलेला कंटेनर हटवण्याचं काम सुरू झालं आहे. 

टॅग्स :thaneठाणे