शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
3
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
4
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
5
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
6
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
7
पुतीन परतले, पुढे...?
8
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
9
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
10
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
11
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
12
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
15
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
16
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
17
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
18
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
19
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
20
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
Daily Top 2Weekly Top 5

शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 07:01 IST

या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्याने पुराव्याच्या अनुषंगाने राज्य सरकार व महापालिका आता तरी कारवाई करणार का? असा प्रश्न मराठी एकीकरण समितीने केला

मीरा रोड : भाईंदर पश्चिमेस एका विकासकाच्या बांधकाम प्रकल्पात घर खरेदीसाठी गेलेल्या काँग्रेसच्या मराठी पदाधिकाऱ्यास शाकाहारी नसल्यामुळे फ्लॅट नाकारला. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्याने पुराव्याच्या अनुषंगाने राज्य सरकार व महापालिका आता तरी कारवाई करणार का? असा प्रश्न मराठी एकीकरण समितीने केला आहे.

भाईंदर पश्चिम उड्डाणपुलाखालील रेल्वे समांतर मार्गालगत श्री स्कायलाइन नावाने बांधकाम प्रकल्प सुरू आहे. तो रेरामध्ये नोंदणीकृत आहे. काँग्रेस प्रवक्ते रवींद्र बाबासाहेब खरात हे सहकारी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे यांच्यासह फ्लॅट खरेदी करण्यासाठी बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी गेले होते. 

विकासकाच्या बुकिंग कार्यालयातील कर्मचाऱ्याने खरात यांच्याशी चर्चा केल्यानंतर शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट दिला जाईल, असे स्पष्टपणे सांगितले. संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, समाजकल्याणमंत्री, महरेरा, ठाणे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांना पाठवून तक्रार केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vegetarian Only? Marathi Man Denied Flat, Discrimination Alleged.

Web Summary : Mira Road: A Congress worker was allegedly denied a flat in Bhayandar for not being vegetarian. The Marathi Ekikaran Samiti questions government action after video evidence surfaced, demanding investigation by authorities. The incident occurred at the Shree Skyline construction project, raising concerns about discriminatory housing practices.
टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोडHomeसुंदर गृहनियोजन