शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

भिवंडीतील आगीत चार खोल्या जळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 7:15 PM

भिवंडी : शहरात कोटरगेट भागातील दाट लोकवस्तीत आज दुपारी २ वाजता लागलेल्या आगीत चाळीतील चार खोल्या जळून भस्मसात झाल्या.कोटरगेट भागातील अब्दुल गफार यांच्या चाळीतील एका बंद खोलीतून आज दुपारी धुर आणि आगीच्या ज्वाळा निघाल्याने परिसरांत घबराट पसरली. माजली.लोकांनी ताबडतोब मनपाच्या अग्निशामक दलास पाचारण केले.परंतू तिनबत्ती येथील मंगळवारचा आठवडा बाजार व ...

ठळक मुद्देबंद खोलीतून आज दुपारी धुर आणि आगीच्या ज्वाळा निघाल्याने परिसरांत घबराटघटनास्थळी चार खोल्या जळून खाक झाल्या.

भिवंडी : शहरात कोटरगेट भागातील दाट लोकवस्तीत आज दुपारी २ वाजता लागलेल्या आगीत चाळीतील चार खोल्या जळून भस्मसात झाल्या.कोटरगेट भागातील अब्दुल गफार यांच्या चाळीतील एका बंद खोलीतून आज दुपारी धुर आणि आगीच्या ज्वाळा निघाल्याने परिसरांत घबराट पसरली. माजली.लोकांनी ताबडतोब मनपाच्या अग्निशामक दलास पाचारण केले.परंतू तिनबत्ती येथील मंगळवारचा आठवडा बाजार व अरूंद रस्त्याने झालेली वहातूक कोंडी यामुळे आग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. दरम्यान घटनास्थळी चार खोल्या जळून खाक झाल्या.आगीचे कारण समजू शकले नाही.या चाळीत एकुण दहा खोल्या असुन त्या बंद अवस्थेत आहेत.या चाळीच्या चारही बाजूला इमारती झाल्या आहेत. बंद खोल्यांमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असुन या जागेवर विकासकांचा डोळा आहे,अशी माहिती परिसरांतील नागरिकांनी दिली.मात्र आगीचे कारण पोलीसांनी अजून स्पष्ट केले नाही.घटनास्थळी तहसिल कार्यालयांतील तलाठी व महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने भेट दिली. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडीfireआग