शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

आयुक्तांसाठी ठाणेकर पुन्हा एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:08 AM

ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदलीसत्रावरून सध्या विविध वक्तव्य, घडामोडी सुरू आहेत. त्यानंतर मात्र पुन्हा आयुक्तांच्या मुदतवाढीसाठी सामान्य ठाणेकर एकवटले आहेत

ठाणे : ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदलीसत्रावरून सध्या विविध वक्तव्य, घडामोडी सुरू आहेत. त्यानंतर मात्र पुन्हा आयुक्तांच्या मुदतवाढीसाठी सामान्य ठाणेकर एकवटले आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी ठाणे सिटीझन फाउंडेशनच्यावतीने आणि इतर संस्थांच्या सहकार्याने रविवार २५ फेब्रुवारी रोजी ठाणेकरांची बैठक आयोजिली आहे.रस्ता रुंदीकरण, अनधिकृत गाळे, हॉटेलवर कारवाई याबाबत ठोस भूमिका घेणारे आयुक्तांच्या मुदतवाढीसाठी ठाणेकरांनी सह्यांची मोहिम घेतली होती. आतापर्यंत सुमारे १ लाख ठाणेकरांनी सह्या देऊन त्याला उत्तम प्रतिसाद दिला. अशावेळी जयस्वाल यांची बदली न होता त्यांनी ठाण्यात आणखी काही काळ राहून विकासकामे पूर्ण करावी अशी बहुतेक ठाणेकरांची इच्छा आहे. त्यादृष्टीने सर्वसामान्य ठाणेकर म्हणून आपल्याला काही पर्याय सुचविता येईल का? किंवा ठाणेकरांच्या त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा आहेत यावर बैठक होणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका