शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

ठाण्यात महिलेच्या गळयातील मंगळसूत्र खेचून चोरटयांचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 23:35 IST

धर्मवीरनगर येथून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळयातील ४५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी खेचून पलायन केल्याची घटना सोमवारी घडली. गेली काही दिवस बंद असलेले सोनसाखळी जबरी चोरीचे प्रकार पुन्हा वाढू लागल्याने महिलांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देवसंतविहार येथील घटनाचितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: धर्मवीरनगर येथून पायी जाणा-या गृहिणीच्या गळयातील सोन्याचे १९ ग्रॅम वजनाचे ४५ हजारांचे मंगळसूत्र खेचून दोघांनी पलायन केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वसंतविहार लोकउपवन या गृहसंकुलामधील रहिवाशी असलेली ३१ वर्षीय महिला ही तिची दोन्ही मुले आाणि मेैत्रिणीसह २६ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास धर्मवीरनगर येथील टीएमसी गार्डन गेटच्या समोरील रस्त्याने मॉर्निग वॉक करुन घरी जात होती. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांपैकी पाठरमागे बसलेल्याने या महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने खेचूून वसंतविहार सर्कलच्या दिशेने पलायन केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी