शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याचै येऊर, उपवनच्या जंगलाच्या साफसफाईसाठी आमदारांसह वाढता लोकसहभाग !

By सुरेश लोखंडे | Updated: October 1, 2023 16:30 IST

३० मोठ्या पिशव्या भरून कचरा, काच व प्लास्टिक जमा..

ठाणे :  महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आमदार संजय केळकर,त्यांचे कार्यकर्ते आणि लोकसहभागातून येथील येऊर व उपवनातील काचेच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिक, कागद आदी गोळा आज गोळा करण्यात आले.त् यामुळे बकाल झालेल्या येऊरने अखेर मोकळा श्वास घेतला. पायथ्यापासून माथ्यापर्यंत सुमारे तीन किलो मिटरचा परिसर अवघ्या दोन तासांमध्ये पालथा घालून येऊरच्या जंगलाची काच, प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्तता करण्यात आली. यावेळी तब्बल ३० मोठया पिशव्या भरून कचरा श्रमदानाने जमा करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंढरवडा ठाण्यात सुरु असून त्यासह महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने आमदार संजय केळकर यांनी नागरिकांना, स्वयंसेवी संस्थांना येऊर स्वच्छता अभियान करिता आवाहन केले होते आणी दोनच दिवसाच्या आवाहनाला 400 च्या वर नागरिक उपस्थित होते.  

संपूर्ण देशात स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातही मोठया प्रमाणात ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आमदार संजय केळकर आणि १६ स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेत येऊरच्या जंगलात रविवारी स्वच्छता अभियान राबवले. वास्तविक येऊर म्हणजे निसर्गाचे वरदान लाभालेला.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानthaneठाणे