शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Thane: कॉंग्रेसकडून ठाण्यात खासदार अनुराग ठाकूरांच्या  निषेधार्थ आंदोलन

By सुरेश लोखंडे | Updated: August 2, 2024 17:42 IST

Thane News: भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी ‘ज्यांच्या जातीचा पत्ता नाही, ते जात निहाय जनगणेची मागणी करत आहेत, असे वक्तव्य करून देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा त्यांनी अपमान केला, असा आराेप करून त्यांच्या निषेधार्थ ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज तीव्र आंदाेलन करून ठाणेकरांचे लक्ष वेधले.

-सुरेश लोखंडे ठाणे - विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जात निहाय जनगणनेचा मुद्दा मांडला. त्यास विराेध करीत भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी ‘ज्यांच्या जातीचा पत्ता नाही, ते जात निहाय जनगणेची मागणी करत आहेत, असे वक्तव्य करून देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा त्यांनी अपमान केला, असा आराेप करून त्यांच्या निषेधार्थ ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज तीव्र आंदाेलन करून ठाणेकरांचे लक्ष वेधले.

येथील शासकीय विश्रामगृहासमाेर शेकडाे काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत पक्षाचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपासह अनुराग ठाकूर यांच्या विराेधात आंदाेलन छेडले. यावेळी कार्यकर्त्यांनी अनुराग ठाकून यांचे वक्तव्य हे जातीयवादी असल्याचा आराेप करून त्यांच्या निषेधार्थ आंदाेलन छेडण्यात आले. यावेळी काॅंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी जे बी यादव, सुखदेव घोलप, भालचंद्र महाडिक, निशिकांत कोळी, रमेश इंदीसे, शितल अहेर,महिला अध्यक्ष स्मिता वैती, ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, मागासवर्गीय अध्यक्ष उमेश कांबळे, किसान सेल अध्यक्ष ऋषिकेश तायडे, पर्यावरण अध्यक्ष मनोज डाकवे,सांस्कृतिक विभाग अध्यक्ष स्वप्निल कोळी, ब्लॉक अध्यक्ष अंजनी सिंग,हिंदुराव गळवे,राजू शेट्टी,जावेद शेख,सुरेश भोईर ,आनंद सांगळे,जेष्ठ नेते महिंद्र म्हात्रे, सुरेश पाटील खेडे, शिरीष घरत,दयानंद एगडे, गोपाळ सावंत,प्रसाद पाटील,बाबू यादव,सुभाष ठोंबरे, मुन्ना राजोरिया, अमरनाथ गुप्ता,संजय घाग,संगीता कोटल, शेणू नायर प्रतिभा मेनन, अपर्णा सावंत, किशोर कांबळे, किरायात मुकादम, राज चव्हाण, सुमन वाघ, आशा म्हस्के ,रवी डोळस आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीAnurag Thakurअनुराग ठाकुर