शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

Thane: ठाण्यात मुंबई नाशिक महामार्गावर सांडले चिखल; कोणालाही दुखापत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 12:37 PM

Thane: मुंबई-नाशिक महामार्गावर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या अनोळखी ट्रक मधून चिखल विवियाना मॉलच्या समोरील रस्त्यावर पडल्याची घटना मंगळवारी पहाटे ३ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली.

 ठाणे  - मुंबई-नाशिक महामार्गावर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या अनोळखी ट्रक मधून चिखल विवियाना मॉलच्या समोरील रस्त्यावर पडल्याची घटना मंगळवारी पहाटे ३ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली. तो चिखल तातडीने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. साधारणपणे तासाभरात चिखल बाजूला करण्यासाठी लागल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षेकडून सांगण्यात आले.  मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्यावर चिखल पडल्याची माहिती मिळताच, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी कापूरबावडी पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेतली. तसेच रोडवरती पडलेला चिखल आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी बाजूला करून, मुंबई-नाशिक महामार्ग वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी नाही, किंवा कोणालाही दुखापत झालेली नसल्याचेही कक्षेकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस