शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रामध्ये दोन गोदामांना लागलेल्या आगीत लाकडे आणि पुठ्ठे जळून खाक, लाखोंचं नुकसान

By कुमार बडदे | Updated: April 28, 2024 09:41 IST

Mumbra Fire News:  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील दोन गोदामांना लागलेल्या आगीत एका गोदामा मधील ९ टन जळावू लाकडे तर दुस-या गोदामा मधील तीन टन पुठ्ठे जळून खाक झाले.

- कुमार बडदे मुंब्रा - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील दोन गोदामांना लागलेल्या आगीत एका गोदामा मधील ९ टन जळावू लाकडे तर दुस-या गोदामा मधील तीन टन पुठ्ठे जळून खाक झाले. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गा जवळील उत्तर-शिव भागातील गोठेघर परीसरातील पाँवर हाऊस जवळ असलेल्या दोन पत्र्याच्या गोदामांना रविवारी मध्यरात्री एक वाजून ५० मिनिटांच्या सुमारास आग लागली.याबाबतची माहिती मिळताच शिळ-डायघर पोलिस ठाण्याचे पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि  ठाणे अग्निशमन,नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

जवानांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी तसेच  दोन फायर वाहने आणि एक जेसीबीच्या सहाय्याने  अथक प्रयत्नांनी पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी आग पूर्णपणे विझवली.या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.परंतु बारा बाय ४० फूट आकाराच्या गोदामा मधील तीन टन पुठ्ठे आणि अफजल चौधरी यांच्या ३० बाय ५० फूट आकाराच्या  गोदामा मधील ९ टन जळावू लाकडे जळून खाक झाली.अशी माहिती  ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिका-यांनी दिली.

टॅग्स :mumbraमुंब्राfireआगthaneठाणे