शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

पालकांसह शेजाऱ्यांना मतदान हक्क बजावण्यास लावण्यासाठी ठाणेच्या विद्यार्थ्यांची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 5:56 PM

मतदान जनजागृती अभियानांतर्गत या लिटील फ्लॉवर शाळेतील विद्यार्थ्यांनी व विद्यार्र्थिनींनी गुरूवारी ही मतदान शपथ घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, जिल्हा स्वीप नोडल अधिकारी रेवती गायकर उपस्थित होते

ठळक मुद्देआई..बाबा..काका..मावशी..आत्या..यांना २१ आॅक्टोबरला नक्की मतदानाला पाठवू विद्यार्थ्यांनी शपथ घेऊन मतदानाचा हक्क बजावण्यास लावणारचतुम्ही देशाचे उज्ज्वल भविष्य आहात

ठाणे : आई..बाबा..काका..मावशी..आत्या..यांना २१ आॅक्टोबरला नक्की मतदानाला पाठवू ,असे आश्वासन लिटील फ्लॉवर शाळेतील विद्यार्थांनी जिल्हा प्रशासनाला दिले. यासाठी या विद्यार्थ्यांनी शपथ घेऊन मतदानाचा हक्क बजावण्यास लावणारच, अशा आशयाची शपथ विद्यार्थ्यांनी गुरूवारी घेतली. यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.          मतदान जनजागृती अभियानांतर्गत या लिटील फ्लॉवर शाळेतील विद्यार्थ्यांनी व विद्यार्र्थिनींनी गुरूवारी ही मतदान शपथ घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, जिल्हा स्वीप नोडल अधिकारी रेवती गायकर उपस्थित होते. यावेळी रानडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाल्या की ‘लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करणे अनिवार्य आहे. मतदानाच्या दिवशी घरातील १८ वर्षांवरील सगळ्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा. तुम्ही देशाचे उज्ज्वल भविष्य आहात. तुमचेही १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मतदान करायला विसरू नका’, असा संवाद रानडे यांनी विद्यार्थ्यांशी साधला. यामुळे या निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी वाढण्यासह भविष्यातील सुज्ञ नागरिक म्हणून मतदान हक्क बजावण्याची बाळकडू या जनजागृती कार्यक्रमाव्दारे देण्यात आले............फोटो - १७ठाणे विद्यार्थी शपथ

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक