शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरमध्ये शिवजयंती उत्साहात

By admin | Updated: February 20, 2017 05:44 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मीरा-भार्इंदरमध्ये विविध कार्यक्रम झाले. दरम्यान, अंबाडी, शहापूर येथेही शिवजयंती

मीरा रोड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मीरा-भार्इंदरमध्ये विविध कार्यक्रम झाले. दरम्यान, अंबाडी, शहापूर येथेही शिवजयंती उत्साहात साजरी झाली. रामदेव पार्क येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती  चौक व ध्वजस्तंभ उभारण्यात आला. वक्तृत्व स्पर्धा व महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे  सादर करण्यात आले. शांतिसागर चव्हाण, गणेश वाडिले, वासुदेव सावंत, विक्रम लोढे, प्रवीण उत्तेकर, मारुती शिंदे यांच्यातर्फे कार्यक्रम झाला. महापौर गीता जैन, सुरेश दळवी, स्नेहल सावंत, मनोज जगताप, सुहास सावंत, सतीश साटम आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या वतीने जनतानगर येथील कार्यालयात ब्लॉक अध्यक्ष केसरीनाथ म्हात्रे, सचिन म्हात्रे यांनी महाराजांना आदरांजली वाहिली. आदर्श शाळेत विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केले.  घोडबंदरच्या राजा शिवाजी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांनी घोडबंदर किल्ल्यापर्यंत मिरवणूक काढली. मुख्याध्यापक जयवंत वैती, नीता किणी हे सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)