शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सुडापोटी स्फोटके लपवलेल्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 5:55 AM

सुडापोटी घराजवळ स्फोटके लपव-या दोघांना शीळ-डायघर पोलिसांनी बुधवारी अटक केली. अवघ्या आठ दिवसांपूर्वी अशीच घटना मुंब्रा येथे घडली होती.

मुंब्रा : सुडापोटी घराजवळ स्फोटके लपव-या दोघांना शीळ-डायघर पोलिसांनी बुधवारी अटक केली. अवघ्या आठ दिवसांपूर्वी अशीच घटना मुंब्रा येथे घडली होती.शीळफाटा भागातील मुनिसा चाळीत राहणाºया अन्वर अली मन्सुरी ऊर्फ गुड्डू याचे इंदू सिंगबरोबर काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. इंदू सिंगने याप्रकरणी पोलिसात तक्रारही दिली होती. त्यामुळे संतापलेल्या गुड्डूने इंदू सिंगच्या कुटुंबाला त्रास व्हावा, या हेतूने ठाण्यात राहणाºया राजू दिवे ऊर्फपप्पू याच्याकडून त्याने स्फोटके विकत घेतली. लकी कम्पाउंडजवळ राहणाºया इंदू सिंगच्या घराजवळ लपवली. याप्रकरणी गुड्डू आणि राजू दिवे यांना अटक झाली.