विक्रमगड : पाचमाड जंगलात येथे नविन वर्षाच्या सेलीबे्रशनकरीता आलेले सफाळे येथील विवेक संखे यांना रस्त्यामध्ये दुर्मीळ सरडा दिसला त्यांनी गाडी थांबवून त्याला पकडले व त्याला पुन्हा जंगलात सोडले़सरडयाला त्यांनी हातावर घेतलेले होते त्यावेळेस रस्त्यांने येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटकांनी आपल्या मोबाईल व कॅमे-यामध्ये त्याचे शूटींग केले व फोटोही काढुन घेतले. त्याचे वैशिष्टय म्हणजे तो विषारी नव्हता व पकडले तरी चावला नाही. हा सरडयाची जात आजच्या आधुनिक युगामध्ये लोप पावत चालेली हा हा सरडा शॅमिलिअन नावाने ओळखला जातो तो एका मिनिटाला आपला रंग बदलत असतो़ त्याचे रंगबदल्याची ही कला खूप छान असून बघणा-या पाच मिटामध्ये अनेक रंग बघावयास मिळतात़ (वार्ताहर)
सापडला दुर्मिळ सरडा
By admin | Updated: January 2, 2017 03:36 IST