शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

धावत्या रेल्वेत दरोडा, चाकूच्या धाकावर लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 23:50 IST

कसारा येथे एक्स्प्रेस थांबताच दरोडेखोर पसार

कल्याण : एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसमधील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत ४० हजारांचा मुद्देमाल लुटल्याची घटना रविवारी रात्री घडली. कसारा येथे एक्स्प्रेस थांबताच हे दरोडेखोर पसार झाले. मात्र, प्रवाशांनी केलेल्या आरडाओरडीमुळे एका संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघालेली कुशीनगर एक्स्प्रेस रविवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास कल्याण स्थानकातून सुटली. कल्याण-शहाडदरम्यान एक्स्प्रेसचा वेग कमी होताच चार दरोडेखोर गाडीच्या जनरल डब्यात शिरले. प्रवाशांना त्यांनी चाकूचा धाक दाखवत लुटण्यास सुरुवात केली. कसारा स्थानक येईपर्यंत त्यांनी प्रवाशांकडील मोबाइल, दागिने आणि रोख रक्कम, असा ४० हजारांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात मालिकराम गुप्ता यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.एका आरोपीची चौकशी सुरू असून उर्वरित दरोडेखोरांचा तपास सुरू असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर पिंगळे यांनी दिली.

टॅग्स :theftचोरीrailwayरेल्वेCrimeगुन्हा