शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव सरकारकडे

By admin | Updated: November 15, 2016 04:26 IST

येथील पी. सावळाराम क्रीडासंकुलातील जलतरण तलावाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेण्यासंदर्भातील प्रस्ताव

डोंबिवली : येथील पी. सावळाराम क्रीडासंकुलातील जलतरण तलावाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची नुकतीच त्या कर्मचाऱ्यांनी भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान शिंदे यांनी देवळेकर यांना जलतरण तलावातील जीवरक्षक आणि प्रशिक्षक यांच्या कायम नोकरीसंदर्भातील अर्जाचे काय झाले, असा सवाल केला. त्या वेळी त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले. जलतरण कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नाला ‘लोकमत’ने वाचा फोडली आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने सरकारकडे पाठवला आहे. त्यासंदर्भात डिसेंबरमध्ये माहिती घेतली जाईल, असे देवळेकर यांनी सांगितले. तसेच सध्याच्या कंत्राटदाराला त्या सात कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात सूचना देणार असल्याचे सांगितले. सध्याचे मानधन तुटपुंजे असल्याने अन्य भत्ता देता येतो का, यासंदर्भात कंत्राटदाराशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात माहिती घेतली. तसेच त्यांना भेटण्यासही सांगितले होते. मात्र, देवळेकर आणि डॉ. शिंदे यांनी लक्ष घातले आहे. आवश्यकता असल्यास शिंदे यांची निश्चितच भेट घेऊ, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यावर, पालकमंत्र्यांनीही समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)