शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

प्रक्रियाच होत नसल्याने वर्गीकरण केलेल्या कच-याचे मुसळ केरात, फक्त जाहिरातबाजी सरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 3:38 AM

सध्या सर्वच शहरात स्वच्छता सर्वेक्षणाचा बोलबाला सुरु आहे. कचरा वेगळा करण्याबाबत जागृती सुरू आहे. त्यासाठी डबे खरेदी जोमात आहे. काही पालिकांनी अर्थसंकल्पात घनकचरा कर लावण्यास सुरूवात केली आहे. पण कचºयाच्या विल्हेवाटीचे प्रकल्पच न उभारल्याने सारे मुसळ केरात जाण्याची चिन्हे आहेत.

- मुरलीधर भवारकल्याण : सध्या सर्वच शहरात स्वच्छता सर्वेक्षणाचा बोलबाला सुरु आहे. कचरा वेगळा करण्याबाबत जागृती सुरू आहे. त्यासाठी डबे खरेदी जोमात आहे. काही पालिकांनी अर्थसंकल्पात घनकचरा कर लावण्यास सुरूवात केली आहे. पण कचºयाच्या विल्हेवाटीचे प्रकल्पच न उभारल्याने सारे मुसळ केरात जाण्याची चिन्हे आहेत.वर्गीकरण केलेला कचरा पुन्हा एकत्र करून डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जाणार असेल, तर वर्गीकरणाला, अ‍ॅपला आणि त्यासाठीच्या जनजागृतीला काहीही अर्थ उरणार नाही. यातून महापालिका-नगरपालिका सरकारची फसवणूक करत आहेत, याकडे कचरादूतांनी, स्वच्छतादूतांनी लक्ष वेधले आहे.कल्याण-डोंबिवलीच्या घनकचरा प्रकल्पावर हरीत लवादापुढे सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर पालिकेविरोधात दावे दाखल आहेत. भिवंडीत डम्पिंगसाठी जागा शोधण्याचे काम सुरु आहे. उल्हासनगर पालिकाही म्हारळ येथील डम्पिंग ग्राऊंड बंद करुन ते खुनी खड्डा येथे कचरा टाकत आहे. बदलापूर नगरपालिकेने बायोगॅस व खत निर्मितीचा प्रकल्प चालविल्याचे म्हटले आहे. अंबरनाथमध्येही हा प्रश्न निकाली निघालेला नाही. ही परिस्थिती असूनही नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे बंधन घालण्यात येत आहे. अन्यथा कचरा उचलणार नाही, अशी तंबी दिली जात आहे.

टॅग्स :kalyanकल्याण