शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील येऊरमध्ये वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 10:19 PM

वेगवेगळया कारणांमुळे होणारी वृक्षतोड आणि वाढते तापमान यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी ठाण्यातील रुद्र प्रतिष्ठानने आठवडयातून दोन वेळा वृक्षारोपणाची एक अनोखी मोहीम ठाण्यात सुरु केली आहे.

ठळक मुद्देआठवडयातून दोन वेळा होते वृक्षारोपणहरितक्रांती उपक्रमनिगा राखण्यासाठी खतांचीही फवारणी

ठाणे: ‘वृक्ष लावा, जीवन वाचवा’ या मोहिमेंतर्गत संस्कार एज्युकेशनल अ‍ॅन्ड चॅरिटेबल ट्रस्ट, संस्कार क्लासेस आणि रुद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील येऊर परिसरात विद्यार्थ्यांनी रविवारी वृक्षारोपण केले. गेल्या काही महिन्यांमध्ये या संस्थेने हे १९ वे वृक्षारोपण केले.गो ग्रीन रेव्हूलेशन अर्थात हरितक्रांती या उपक्रमांतर्गत रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने आठवडयातून दोन वेळा येऊरच्या परिसरात वृक्षारोपण केले जाते. याशिवाय, वृक्षारोपण केलेल्या झाडांच्या वृद्धीसाठी दररोज खत फवारणीही केली जाते. याशिवाय, त्यांच्या सुरक्षिततेसाठी लहान रोपांच्या भोवती लोखंडी जाळी किंवा लाकडी कुंपनही घातले जाते. प्रत्येक वेळी पाच वेगवेगळया रोपांचे रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण केले जाते. रविवारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनय सिंह, सल्लागार धनंजय सिंह, शिवानंद ठाकूर , डॉ. किरण शेलार, रवी कुमार कुशवाह, सत्यप्रकाश शुक्ला, गोपाल ठाकूर आणि सिद्धार्थ कांबळे आदींनी हे वृक्षारोपण केल्याचे विनय सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेforestजंगलStudentविद्यार्थी