शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नॅशनल ग्रापलिंग चॅम्पियनशिपमध्ये पालघरच्या खेळाडूंचे घवघवीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 12:37 AM

नऊ सुवर्णपदकांची लयलूट

पालघर : गोवा येथे झालेल्या जीएफआय वेस्ट झोन इंडिया नॅशनल ग्रापलिंग चॅम्पियनशिप २०२१ मध्ये पालघरच्या मुलांनी चमकदार कामगिरी करून ‘नो गी’ या प्रकारात ७ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्यपदक  पटकावले आहे. तर ‘गी’ या प्रकारात २ सुवर्णपदके पटकावली आहेत. पालघरच्या या मुलांनी गोव्यातील म्हापसा येथे ४ ते ६ एप्रिलदरम्यान झालेल्या स्पर्धेत देदीप्यमान यश मिळविले आहे. याआधीही या मुलांनी राज्य आणि नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळविले होते व आंतरराष्ट्रीय स्पर्धेस पात्र झाले होते. कुस्तीच्या या सुधारित प्रकारात करिअरसाठी सर्वाधिक संधी उपलब्ध आहे. ‘नो-गी’ प्रकारात एंजल पाटील, वैभव मेस्त्री, शुभम भागवत, वैभव देवरे, रवी शॉ, विकास गुप्ता, जसवंत गुप्ता यांना गोल्ड मेडल मिळाले. दिनेश रावल, विवेक उपाध्याय यांना सिल्व्हर मेडल मिळाले. तर साहिल रजा याने ब्राँझ मेडल पटकावले. ‘गी’ या प्रकारात एंजल पाटील, वैभव मेस्त्री, विवेक उपाध्याय यांनी गोल्ड मेडल मिळवले.