लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
टाकीत गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू, दोघांचे प्राण वाचले - Marathi News | Two workers died after suffocating in a tank | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टाकीत गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू, दोघांचे प्राण वाचले

ठाण्यातील घटना : दोघांचे प्राण वाचविण्यात यश, स्वच्छता करताना रसायनाच्या वासाने श्वास कोंडला ...

दोन वृद्ध महिलांवर एकाच रात्री अत्याचार, 22 वर्षीय युवकाला अटक - Marathi News | Two elderly women arrested overnight, 22-year-old arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन वृद्ध महिलांवर एकाच रात्री अत्याचार, 22 वर्षीय युवकाला अटक

खातिवली गाव हद्दीतील पाड्यावर राहणाऱ्या पीडित महिलांचे वय ७२ व ७४ वर्षे आहे ...

दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, १९ व्या मजल्यावरून घेतली उडी - Marathi News | Suicide of 10th class student, jump from 19th floor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, १९ व्या मजल्यावरून घेतली उडी

१९ व्या मजल्यावरून घेतली उडी: परीक्षेच्या ताणातून उचलले पाऊल ...

...तरीही काही जण मनोरुग्णालयातच, हायकोर्टात याचिका - Marathi News | ... Still some in the psychiatric hospital, petition in the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरीही काही जण मनोरुग्णालयातच, हायकोर्टात याचिका

मानसिक आरोग्य सेवा कायदा अंमलबजावणीसाठी हायकोर्टात याचिका ...

चौघेही पडले बेशुद्ध! पाण्याच्या टाकीत गुदमरुन दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघांचे वाचले प्राण - Marathi News | Two workers suffocated to death in a water tank, both survived | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चौघेही पडले बेशुद्ध! पाण्याच्या टाकीत गुदमरुन दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघांचे वाचले प्राण

Death News :पाण्याच्या टाकीची सफाई करतांना विवेक कुमार (३०) आणि योगेश नरवनकर (३०) या दोन कामगारांचा रसायनाच्या (एसबी-२) वासाने गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना ...

१९ व्या मजल्यावरून घेतली उडी ; परीक्षेच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थ्याची ठाण्यात आत्महत्या - Marathi News | A tenth standard student commits suicide after anger over father told to do study | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१९ व्या मजल्यावरून घेतली उडी ; परीक्षेच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थ्याची ठाण्यात आत्महत्या

Suicide Case : याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. ...

चोरट्यांनी जॅमरसह दुचाकी पळवली, पोलिसांनी पाठलाग करत दोघांना घेतले ताब्यात - Marathi News | The thieves snatched the bike along with the jammer, police chased and arrested the two | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चोरट्यांनी जॅमरसह दुचाकी पळवली, पोलिसांनी पाठलाग करत दोघांना घेतले ताब्यात

वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून दुचाकीला लावलेल्या जॅमरसह दुचाकी पळवणाऱ्या दोघांना पाठलाग करून पकडले. ...

बॅडमिंटनच्या खेलो इंडियाचे मुंबई विभागात एकमेव प्रशिक्षण केंद्र ठाण्यात - Marathi News | Badminton's Khelo India's training center in Mumbai division at Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बॅडमिंटनच्या खेलो इंडियाचे मुंबई विभागात एकमेव प्रशिक्षण केंद्र ठाण्यात

जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते उद्धाटन, बॅडमिंटनचे हे आजपासून आज सुरू झालेले प्रशिक्षण केंद्र राज्यातील हे तिसरे तर मुंबई विभागातील एकमेव केंद्र आहे ...

बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून सेवानिवृत्ती, 19 वर्षांपूर्वी मिळवली नोकरी - Marathi News | Retired by showing fake medical certificate, got the job 19 years ago | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून सेवानिवृत्ती, 19 वर्षांपूर्वी मिळवली नोकरी

उल्हासनगर महापालिकेत जन्मतारखेत फेरफार करून १९ वर्षांपूर्वी जनसंपर्क अधिकाऱ्याची नोकरी मिळविल्याचा प्रकार उघड होऊन युवराज भदाणे याच्याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...