Crime News:ठाण्यामध्ये बेकायदेशीररित्या शस्त्रांची तस्करी करणाºया सोनू जगमेर सिंग (३४, रा.मोरना, मुझफ्फरनगर, उत्तरप्रदेश) याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी बुधवारी दिली. ...
उल्हासनगर कॅम्प नं-४ कृष्णानगरमध्ये चाळीच्या घरात राहणाऱ्या रोशन देशमुखचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण अमरावती शहरात तर इयत्ता पाचवी ते १० पर्यंतचे शिक्षण शहरातील उल्हास विद्यालयात मराठी माध्यमातून झाले. ...