लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलीस खबरीचा पाठलाग करत हवेत गोळीबार करणाऱ्या अमली पदार्थ तस्कर टोळीच्या ६ जणांना अटक  - Marathi News | Police arrest 6 members of drug smuggling gang | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हवेत गोळीबार करणाऱ्या अमली पदार्थ तस्कर टोळीच्या ६ जणांना अटक 

दहिसर भागातून अमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्या ह्या टोळीचा म्होरक्या सनी सालेकर असून तो सध्या कारागृहात आहे . ...

ठाण्यात दोन ठिकाणी पाण्याची भूमीगत जलवाहिनी फुटली - Marathi News | Underground water pipeline burst at two places in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दोन ठिकाणी पाण्याची भूमीगत जलवाहिनी फुटली

पहिली घटना उपवन तलावाजवळ सकाळी ८.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. याठिकाणी जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याचा प्रवाह उपवन तलावामध्ये गेला. ...

बंदुकीतून गोळी सुटून मुलगी जखमी, शहापूरमध्ये एनसीसी कॅम्पच्या प्रशिक्षणादरम्यान घटना - Marathi News | Girl injured in shooting at NCC camp in Shahapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बंदुकीतून गोळी सुटून मुलगी जखमी, शहापूरमध्ये एनसीसी कॅम्पच्या प्रशिक्षणादरम्यान घटना

Shahapur : शहापूर पोलीस ठाण्यात जंगली महाराज आश्रमशाळेच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल झाला आहे. ...

मुलीला त्रास देणाऱ्या हॉटेल कर्मचाऱ्याचा खून; माय-लेकासह चौघांना अटक - Marathi News | Murder of a hotel employee who harassed a girl; Four arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीला त्रास देणाऱ्या हॉटेल कर्मचाऱ्याचा खून; माय-लेकासह चौघांना अटक

हवा भरण्याच्या पंपाने केली होती मारहाण... ...

उल्हासनगरात ८ वर्षाच्या मुलीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; ट्रक चालकाला अटक, गुन्हा दाखल - Marathi News | 8-year-old girl crushed by truck to death in Ulhasnagar; Truck driver arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात ८ वर्षाच्या मुलीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; ट्रक चालकाला अटक, गुन्हा दाखल

उल्हासनगरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावरून शनिवारी रात्री ८ वाजता भुपेश नारवानी मुलगी कायरा व पत्नी सोबत मोटरसायकल वरून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. ...

उल्हासनगरात बिल्डर हरदास ठारवानी यांचे बनावट मृत्युपत्र, मुला विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Fake will of builder Hardas Tharwani in Ulhasnagar, case filed against son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात बिल्डर हरदास ठारवानी यांचे बनावट मृत्युपत्र, मुला विरोधात गुन्हा दाखल

उल्हासनगर कॅम्प नं-१, न्यु टेलिफोन एक्सचेंज जवळील व्हिला रायल रेसिडेंसीमध्ये प्रसिद्ध बिल्डर हरदास हजरीमल थारवानी-८० हे कुटुंबासह राहतात. त्याना दोन मुले असून सुनील नावाचा मुलगा नवीमुंबई येथे राहतो. ...

दारूने भरलेल्या मालवाहू जीपला अपघात; जीपचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | Accident to a cargo jeep filled with alcohol; Major damage to the jeep, fortunately no casualties | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूने भरलेल्या मालवाहू जीपला अपघात; जीपचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

Accident Case : यात दारूच्या काही बाटल्या फुटल्या असून ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. ...

रस्ता ओलांडताना ठाण्यात वाहनाच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू - Marathi News | An old man died after being hit by a vehicle while crossing the road in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्ता ओलांडताना ठाण्यात वाहनाच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू

Accident Case : रस्ता ओलांडणाऱ्या दोंडे यांना अपघात झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. ...

ठाण्यात बॉम्बची अफवा, अज्ञात बॅगेमुळे पोलिसांची धावपळ - Marathi News | Rumors of a bomb in Thane, police rush due to an unknown bag | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात बॉम्बची अफवा, अज्ञात बॅगेमुळे पोलिसांची धावपळ

Suspicious Bag found : याबाबत आपत्ती व्यवस्थापन कक्षास माहिती दिल्यानंतर त्यांच्या पथकासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. ...