राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डोंबिवली विभागाचे निरीक्षक किरणसिंग पाटील यांना मुंब्रा कौसा पोलीस ठाण्याच्या बाजुला एकजण वाहनातून दारू विक्रीसाठी घेऊन येणार आहे, अशी खब-यामार्फत माहिती मिळाली. ...
एवढेच नव्हे, नुकसान भरपाई दिली नाही तर तुम्हाला न्यायालयात खेचू, असे इशारेही या मागणीपत्रात देण्यात आले आहेत. त्यामुळे या पत्रांची फाईल ही जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेचा विषय झाली आहे. ...
शहरातील फातमा नगर नूरी नगर, शांतीनगर, खंडू पाडा या भागात पाणी पुरवठा अनियमित होत असून अनेक विभागात मध्यरात्री नंतर पाणी पुरवठा केला जात असून त्या विरोधात नागरिकांमधून सतत ओरड होत आहे. ...