यामध्ये पाकिस्तानमधील वाहिन्यांचा देखील समावेश असल्याचे वास्तव्यास असलेले आमदार सांगतात; परंतु चॅनलचे कॅमेरे हॉटेलपासून तब्बल एक किमी दूर असून त्यांना आत प्रवेश दिला जात नाही; परंतु एखादी गाडी हॉटेलमध्ये आली किंवा हॉटेलबाहेर जाताना दिसली तर त्या भोवत ...
शहराच्या विविध भागांतून शिंदे समर्थकांचे जत्थे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने सहभागी होत होते. ‘निर्णय तुमचा, पाठिंबा आमचा’, ‘आम्ही भाई समर्थक’ असे आशय असलेले बॅनर कार्यकर्त्यांनी हाती घेतल्याचे दिसत होते. काहींच्या हातात बाळासाहेबांचे फोटो, तर काहींच्या ...
शिवसेनेतील आघाडीचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने निर्माण झालेला राजकीय पेच पाचव्या दिवशीही कायम होता. दरम्यान, बंडखोर आमदारांविरुध्द राज्यात विविध ठिकाणी संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड सुरु केली आहे. ...
गुवाहाटीजवळचे कामाख्या देवीचे मंदिर हे तंत्र-मंत्र याच्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे तिथे गेलेत, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. ...
या पदाधिकाऱ्यांनी उध्दव ठाकरे यांचे फोटो किंवा बॅनर हाती घेतले नसल्याचेच दिसत होते. त्यात जोरदार पावसाच्या सरी बरसण्यास सुरवात झाल्यानंतरही शिंदे समर्थक हे घोषणाबाजी करताना दिसून आले. ...