कृपया सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. ...
आपले विचार योग्य असून आपण सांगितलेली भिती खरी आहे. एक इंडस्ट्रीज उध्वस्त करून दुसरी इंडस्ट्रीज कशाला उभी करता असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...
शीळ येथील मुनीर कंपाऊंड येथे नुरुल्ला खान पठाण यांचा १२०० स्क्वेअर फूटाचा गाळा आहे. तेथे मे. फॅब्रिकेशन मटेरियल अँड मॅन्युफॅक्चरिंगचे काम चालते. ...
भिवंडी मनपाची धोकादायक कारवाईच बनली नागरिकांसाठी धोका. ...
सावंत यांच्या विरोधात नेपाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठाणे शहरातील इंदिरा नगरमध्ये निषेध व्यक्त केला. ...
करीरोड येथील साईभक्त क्रीडा मंडळ गोविंदा पथकातील प्रथमेश सावंत हा गोविंदा थर लावताना पडल्याने जखमी झाला होता. ...
राष्ट्रीय अन्न व मानके कायदा अंतर्गत समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली झाली. ...
उल्हासनगरात एका आठवड्यात ९ डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. ...
दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविणारी वादग्रस्त संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) संबंधित ठिकाणांवर राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनआयए) सोमवारी पुन्हा छापे टाकले. ...
थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर त्यांच्यावर उध्दव ठाकरे गटाने थेट मातोश्रीवरील कुत्रे फिरविणारा आणि लादी पुसणारा अशी टीका करण्यात आली. ...