Eknath Shinde News: राज्यात महायुतीची दुसरी इनिंग सुरू झाली आहे. नेत्यांच्या निवडणुका झाल्या. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या आहेत. विधानसभेत ज्या पद्धतीने महायुतीला यश मिळाले, तसेच यश स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही मिळवायचे आहे, असे मत ...