लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
'अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीने राजकीय संस्कृतीला फासला काळीमा" भाजपा आमदार निरंजन डावखरे यांची टीका  - Marathi News | BJP MLA Niranjan Davkhare's criticism of 'NCP has tarnished the political culture by removing Anil Deshmukh's procession' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय संस्कृतीला फासला काळीमा''

Niranjan Davkhare : भ्रष्टाचा-यांचे उदात्तीकरण करणा-या या संस्कृतीमुळे महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेल्याची टीका भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी गुरुवारी केली ...

ठाणे महापालिकेची मालमत्ता कर संकलन केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार - Marathi News | Property tax collection center of Thane Municipal Corporation will be open even on holidays | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेची मालमत्ता कर संकलन केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

मालमत्ता कर जमा न केलेल्यांने करवसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरुन सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. ...

भिवंडीत शिक्षा सुधार समितीच्या वतीने मनपा मुख्यालयासमोर मेरी पाठशाळा ठिय्या आंदोलन - Marathi News | On behalf of Bhiwandi Correctional Reform Committee, Mary Pathshala protest was held in front of Municipal Headquarters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत शिक्षा सुधार समितीच्या वतीने मनपा मुख्यालयासमोर मेरी पाठशाळा ठिय्या आंदोलन

हे आंदोलन ५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून अनेक विद्यार्थी रस्त्यावर अभ्यासाचे धडे गिरवीत बसले आहेत. ...

ठाण्यात आपदा मित्रांना तलावात ‘बोट’ चालवण्याचे धडे, पूरस्थितीपूर्व प्रशिक्षण - Marathi News | Boating lessons for disaster friends in the lake, pre-flood training in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आपदा मित्रांना तलावात ‘बोट’ चालवण्याचे धडे, पूरस्थितीपूर्व प्रशिक्षण

जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ठिकठिकाणच्या आपत्तीवर मात करण्यासाठी या आपदा मित्रांना विविध संकट कालावधीचे धड दिले जात आहे ...

भाईंदरच्या छमछम बार वर धाड टाकून ग्राहकांसह ११ जणांना पकडले  - Marathi News | Bhayander dance bar raided and 11 people arrested along with customers with cash | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या छमछम बार वर धाड टाकून ग्राहकांसह ११ जणांना पकडले 

धाडीत पोलिसांनी ५८ हजार ६०० रुपयांची रोख जप्त केली आहे.  ...

"नवीन वरसावे पूल सुरू होण्याआधीच तडे गेले, गर्डरची संरचना चुकीची"; खासदार राजेंद्र गावितांचा आरोप - Marathi News | "The new varsave Bridge cracked before it was opened and the girder structure was wrong"; MP Rajendra Gavit's allegation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"नवीन वरसावे पूल सुरू होण्याआधीच तडे गेले, गर्डरची संरचना चुकीची"; खासदार राजेंद्र गावितांचा आरोप

केदनराच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत खाडीवरील ह्यानवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. ...

भिवंडीत मृत अवस्थेतील स्त्री-जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ  - Marathi News |  discovery of a dead female infant in Bhiwandi has created a stir  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मृत अवस्थेतील स्त्री-जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ 

भिवंडीत मृत अवस्थेतील स्त्री-जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

भिवंडी मनपाच्या शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांची वानवा; अधिवेशनात आमदारांनी वेधले सभागृहाचे लक्ष   - Marathi News |  In the session, MLAs drew everyone's attention for basic facilities in the schools of Bhiwandi municipality   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपाच्या शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांची वानवा

भिवंडी मनपाच्या शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांसाठी अधिवेशनात आमदारांनी सर्वांचे लक्ष वेधले.   ...

भिवंडीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस; पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी - Marathi News | A 3-year-old girl has been seriously injured in an attack by a mauled dog in Bhiwandi   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस; पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुरडी जखमी

भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे.  ...