Maharashtra Assembly Election 2024: ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ ताब्यात राखण्यासाठी यावेळी भाजपला कसरत करावी लागणार की, सहजपणे भाजप ही लढाई जिंकणार, याची उत्सुकता आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : माझ्या बंडोखोरीमुळे आमच्या पक्षातील इतर जागा अडचणीत येऊ नये म्हणून मी उमेदवारी मागे घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा देत आहे, असे अविनाश शिंगे यांनी सांगितले. ...