लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्कूल व्हॅनचे ‘कोंबिंग’ - Marathi News | School Vans 'combing' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्कूल व्हॅनचे ‘कोंबिंग’

पनवेल परिसरात स्कूल व्हॅनमध्ये अतिरिक्त विद्यार्थी बसवून त्यांचा जीव धोक्यात घातला जात आहे ...

विक्रमगड शहरात आठ तास वीज गायब; व्यवहार ठप्प - Marathi News | 8 hours power disappeared in Vikramgad city; Jam behavior | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रमगड शहरात आठ तास वीज गायब; व्यवहार ठप्प

पावसाळा सुरु व्हायच्या आधीच विक्रमगड व परिसरातील वीज बुधवारी तब्बल आठ तास गायब झाली होती. सकाळी ९.३० वाजता वीज गेली ती सायंकाळी ६ वाजता आली ...

अनधिकृत बांधकामांविरोधात मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | Against unauthorized constructions, the CM resigned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत बांधकामांविरोधात मुख्यमंत्र्यांना साकडे

जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात सुरू असलेली कारवाई रोखण्यात यावी, अशी मागणी सेनेचे गटनेते वसंत वैती यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. ...

वसई किनाऱ्याला लाटांचा तडाखा - Marathi News | Wave on the Vasai shore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई किनाऱ्याला लाटांचा तडाखा

वादळी वाऱ्याचा जोर गुरुवारी कमी झाला, तरी वसई समुद्र किनाऱ्यावरील हाय टाईडमुळे मोठ्या लाटा उसळल्या होत्या. ...

१२४ शिक्षक निवृत्ती वेतनापासून वंचित - Marathi News | 124 teachers disadvantaged from retirement pension | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२४ शिक्षक निवृत्ती वेतनापासून वंचित

वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गोंधळ काही थांबण्याचे नांव घेत नाही. ...

... अखेर जिल्हा विभाजनाचे भिजत पडलेले घोंगडे मार्गी - Marathi News | ... finally the Ghongde Margi, a division of the district division | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... अखेर जिल्हा विभाजनाचे भिजत पडलेले घोंगडे मार्गी

गेली अनेक वर्षे आपल्या विकासासाठी जिल्हा विभाजन व्हावे यासाठी अडून बसलेली वसई- विरार आणि आदिवासी भागातील जनता जिल्हा विभाजनाच्या होऊ घातलेल्या निर्णयाने सुखावली आहे. ...

कल्याण, मीरा-भार्इंदरमध्येही आता क्लस्टर डेव्हलपमेंट - Marathi News | Cluster development in Kalyan, Meera-Bhairindar too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याण, मीरा-भार्इंदरमध्येही आता क्लस्टर डेव्हलपमेंट

मुंबई आणि ठाण्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली तसेच मीरा-भार्इंदर महापालिकेतही क्लस्टर पद्धतीने गृहनिर्माण योजना राबविण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. ...

उच्च शिक्षणाचा आदर्श - काकोडकर - Marathi News | Ideal for Higher Education - Kakodkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च शिक्षणाचा आदर्श - काकोडकर

आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणापर्यंत शिक्षणाचा गंध नसलेल्या शंकर पंडित यांनी एवढे उच्च शिक्षण घेऊन आदर्श निर्माण केला आहे ...

कर्करोगासाठी कमी दुष्परिणामाचे नवीन औषध - Marathi News | New drug for low side effects for cancer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्करोगासाठी कमी दुष्परिणामाचे नवीन औषध

स्तनाच्या कर्करोगावर उपचार घेताना शरीरावर इतर दुष्परिणाम कमी करणाऱ्या औषधाचा शोध घेण्यात यश आले असून याने औषधोपचारानंतर पुन्हा कर्करोग होण्याचे प्रमाणही कमी होणार आहे़ ...