कोकणच्या डोंगरदऱ्यात रेल्वे गाडी धावणार हे कोकणवासीयांचे स्वप्न कोकण रेल्वेने पूर्ण केले. मात्र गाव आणि शहरापासून कोसो दूर अंतरावर रेल्वे स्थानक उभारण्यात आले आहे ...
महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बस सेवा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बंद कराव्या लागणार असल्याने नागरिकांची फार मोठी गैरसोय होणार आहे. ...
अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या कस्तुरीची तस्करी करणाऱ्या पुण्यातील तिघा जणांच्या टोळक्याला महाडमध्ये शनिवारी मध्यरात्री मुद्देमालासह अटक केली आहे. ...
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील पाच प्रभागांत एकूण ८८४ धोकादायक इमारती असून त्यापैकी प्रभाग समिती क्र.५ मध्ये १५३ अतिधोकादायक इमारती असल्याचे मनपा प्रशासनाने जाहीर केले आहे ...
अखेर पावसाने ठाण्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, पालिकेनेसुद्धा आपली कंबर कसली असून मान्सूनच्या काळात कुठेही पाणी साचू नये, यासाठी पालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत ...