नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मांस निर्यातीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यामुळे देवनार कत्तलखान्यातून मांस निर्यात करण्याचा प्रस्ताव तत्काळ मागे घेण्याची मागणी भाजपाने केली आहे़ ...
प्रत्येक वर्षी मे महिन्यात हकिम समितीनुसार भाडेवाढीची शिफारस असूनही रिक्षा आणि टॅक्सीचालकांना भाडेवाढ मिळत नाही़ ती मिळावी अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सी संघटनांची आहे. ...
दोन वर्षांपूर्वी अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पीडित महिलेची प्रकृती सुधारू लागली आहे. डॉ. डी. वाय. पाटील समूहाने उपचारासह आता सदर महिलेच्या मुलीच्या शिक्षणाचीही जबाबदारी उचलली आहे ...
महापालिकेने गेल्या पाच वर्षात ३ हजारापेक्षा जास्त अवैध बांधकामावर पाडण्याची कारवाई केली असून ६५० जणांवर एमआरटीपअंतर्गत गुन्हे केल्याची माहिती पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिली आहे ...