नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची डेडलाइन संपल्यानंतरही पावसाळ्यापूर्वी येथील सर्व खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते ...
‘मला तिचे अवयव दान करायचे आहे’, अशी इच्छा आईने अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी व्यक्त केली. त्यांच्या या निर्णयामुळे दोनजणांना जीवनदान मिळाले आहे. ...
पश्चिम उपनगरातील रहिवाशांना प्रवासासाठी उपयुक्त पर्याय बनलेल्या मेट्रो-1साठी भाडेस्थिरता समिती स्थापन करण्यास शासनाला अद्याप ‘मुहूर्त’ मिळालेला नाही. ...
विद्यार्थिनींच्या प्रदीर्घकाळात झालेल्या लैंगिक छळाची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेली चौकशी आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ठप्प झाली आहे. त ...
नवनिर्वाचित मोदी सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीचा मुंबईकरांना भलताच फटका बसला असून, 25 जूनपासून हे वाढीव भाडे लागू होणार असल्याने मुंबईकर चाकरमान्यांचे कंबरडे मोडणार आहे. ...
पोलीस बळाचा वापर करण्यास प्रशासन तयार नसल्यामुळे सलग दुस:या दिवशी पालिकेचा कारवाईचा प्रयत्न फसला़ परिणामी, कारवाईच्या इराद्याने गेलेले अधिकारी दुपारीच हात हलवित माघारी परतल़े ...