लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
किरकोळ आगीने मंत्रलयात धावपळ - Marathi News | A small fire in the ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरकोळ आगीने मंत्रलयात धावपळ

मंत्रलयाच्या विस्तारित इमारतीच्या पहिल्या माळ्यावर आज किरकोळ आग लागल्याने कर्मचा:यांची धावपळ उडाली. ...

भरतीतील मृत्यू प्रकरणी प्रत्युत्तर द्या - हायकोर्ट - Marathi News | Answer the matter of recruitment in the recruitment process - the High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भरतीतील मृत्यू प्रकरणी प्रत्युत्तर द्या - हायकोर्ट

पोलीस भरती प्रक्रियेत पाच उमेदवारांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस महासंचालक संजीव दयाळ व पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिल़े ...

एकाकी मोलकरणीवर अतिप्रसंग - Marathi News | Extreme issues on solo merges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकाकी मोलकरणीवर अतिप्रसंग

घरात एकाकी मोलकरणीवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुरिअर बॉयला इमारतीतल्या अन्य रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. ...

..तर महापालिका कर्मचारी संपावर - Marathi News | ..and municipal staff strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :..तर महापालिका कर्मचारी संपावर

महानगरपालिकांतील स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) आणि जकात कर रद्द केल्यास सर्व महानगरपालिका कर्मचारी आणि अधिकारी संपावर जातील, ...

सहामाही, वार्षिक पासची विक्री वाढली - Marathi News | Half-yearly, sales of annual passes increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहामाही, वार्षिक पासची विक्री वाढली

लोकल पास महागल्याने सोमवारी कामाच्या पहिल्याच दिवशी पास काढण्यासाठी एकच गर्दी मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांच्या तिकीट खिडक्यांवर झाली. ...

वाडा एसटी आगाराची राज्यमंत्र्यांकडून पाहणी - Marathi News | Inspector of Wada ST Agora by the Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाडा एसटी आगाराची राज्यमंत्र्यांकडून पाहणी

वाडा बसस्थानकाला आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी सोमवारी भेट देऊन आगाराची पाहणी केली. ...

फेरीवाला नोंदणीसाठी पालिकेने छापले ५० हजार अर्ज - Marathi News | 50 thousand applications printed by the Municipal Corporation for hawk registration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाला नोंदणीसाठी पालिकेने छापले ५० हजार अर्ज

ठाणे महापालिकेने फेरीवाला धोरण निश्चित केले असून त्यानुसार आता प्रत्यक्षात अर्ज वितरण करण्यास सुरु वात केली ...

नवे पदपथही फेरीवाल्यांना आंदण - Marathi News | The new footpath is awaited for the hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवे पदपथही फेरीवाल्यांना आंदण

पूर्वेच्या स्टेशन रोडसह मानपाडा, रामनगर, एमआयडीसी मार्ग येथील हमरस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणासह गटारे दुरुस्तीची पावसाळय़ापूर्वीची कामे सुरू आहेत. ...

कुपोषण समस्या जैसे थे! - Marathi News | Malnutrition problems were like! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुपोषण समस्या जैसे थे!

जव्हार, मोखाडा हे तालुके 99} आदिवासी अतिदुर्गम असल्याने लाखो आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. ...