लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
जादूटोणाप्रकरणी मुंबईतील चौघे अटकेत - Marathi News | Four inmates in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जादूटोणाप्रकरणी मुंबईतील चौघे अटकेत

तीन जणांना कर्जत पोलिसांनी अटक केली. खोदलेला खड्डा नरबळीसाठी होता का, अशा दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. ...

कसारा परिसरातील विहिरी आटल्या - Marathi News | The wells in the Kasara area have come from the well | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कसारा परिसरातील विहिरी आटल्या

तीव्र पाणीटंचाईमुळे सामान्यांची होरपळ होत असतानाच विहिरीही तळाला गेल्या आहेत. शासनाकडून येणारे टँकरही कमी झाले आहेत. ...

माळशेज घाट यंदाही धोकादायकच - Marathi News | Malshej Ghat is dangerous at this time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माळशेज घाट यंदाही धोकादायकच

जानेवारीत माळशेज घाटात एसटीला भीषण अपघात होऊन 29 प्रवासी ठार व 9 जखमी होण्याची घटना घडली ...

मुंबई विद्यापीठ निकाल विलंबाचा फटका विद्याथ्र्याना - Marathi News | Vidyathraya shocked the results of the University of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठ निकाल विलंबाचा फटका विद्याथ्र्याना

मुंबई विद्यापीठामार्फत मार्च, एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या टीवायबीकॉम वगळता इतर परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. ...

अडीच वर्षात 717 बेवारस मृतदेह! - Marathi News | 717 unclaimed dead bodies in two and a half years! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच वर्षात 717 बेवारस मृतदेह!

मुंबई शहर आणि पूर्व व पश्चिम उपनगरांत 2क्12 सालापासून आतार्पयतच्या अडीच वर्षात 717 बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. ...

मॅग्मोचे 1 जुलैपासून पुन्हा बेमुदत आंदोलन - Marathi News | Magmoch again stalled movement since 1st July | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मॅग्मोचे 1 जुलैपासून पुन्हा बेमुदत आंदोलन

मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये 1क् दिवसांत प्रमुख मागण्यांची पूर्तता केली जाईल, ...

मोनोला महिन्याला 75 लाखांचा तोटा - Marathi News | Mono lost a loss of Rs 75 lakhs a month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोनोला महिन्याला 75 लाखांचा तोटा

मेट्रो रेल्वेवर प्रवाशांच्या उडय़ा पडत असताना 5 महिन्यांपासून कार्यान्वित असलेल्या मोनोला मात्र प्रवाशांचा दुष्काळ अनुभवण्यास मिळत आहे. ...

कोकणवासीयांना फटका ! - Marathi News | Konkan residents hurt! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणवासीयांना फटका !

एक विशिष्ट बुकिंग सॉफ्टवेअरमुळे अवघ्या काही मिनिटांत कोकण रेल्वे हाऊसफुल झाल्याने फटका गणोशोत्सवाला कोकणात जाणा:या मुंबईच्या चाकरमान्यांना बसला आहे. ...

ब्लॅकमेल करून धारावीत विवाहितेवर बलात्कार - Marathi News | Maratha raped by blackmail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्लॅकमेल करून धारावीत विवाहितेवर बलात्कार

महिलेचे ईल छायाचित्र काढून त्याआधारे ब्लॅकमेल करीत तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून शाहूनगर पोलिसांनी महेश नाडर (3क्) या आरोपीला अटक केली आहे. ...