लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
विजयकुमार गावीत यांच्या चौकशीसाठी सरकारची परवानगी - Marathi News | Government permission for the investigation of Vijaykumar Gavit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विजयकुमार गावीत यांच्या चौकशीसाठी सरकारची परवानगी

विजयकुमार गावीत यांची बेहिशेबी मालमत्ता असल्याच्या आरोपाची उघडपणो चौकशी करण्यास राज्य शासनाने एसीबीला परवानगी दिल्याचे सोमवारी उच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आल़े ...

घोटाळय़ाविना हाऊसफुल्ल! - Marathi News | Scandalous Housefull! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घोटाळय़ाविना हाऊसफुल्ल!

ऑगस्ट महिन्यात गणोशोत्सवासाठी कोकणात जाणा:या चाकरमान्यांना रेल्वे गाडय़ांना पहिल्याच दिवशी वेटिंग लिस्टला सामोरे जावे लागले. ...

फौजदारासह शिपाई गजाआड - Marathi News | Shipyard Gaza Aad with the Faujdar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फौजदारासह शिपाई गजाआड

मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकासह शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बोरीवली स्थानकावर अटक केली. ...

विद्यापीठाचे पूर्ण निकाल ऑनलाइन! - Marathi News | University complete results online! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यापीठाचे पूर्ण निकाल ऑनलाइन!

मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणा:या परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर विद्याथ्र्याना केवळ उत्तीर्ण की अनुत्तीर्ण इतकीच माहिती मिळत असे. ...

कच:यातून दरुगधीऐवजी गॅस! - Marathi News | Garbage: Gas instead of Durga! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कच:यातून दरुगधीऐवजी गॅस!

भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) निसर्गऋण प्रकल्पाच्या धर्तीवर कच:यापासून गॅस व वीजनिर्मितीसाठी पालिकेने पहिले पाऊल टाकले आह़े ...

अनधिकृत बांधकामांचे डेब्रिज बोरीवलीकरांच्या माथी - Marathi News | Debris of unauthorized constructions is done by Borivalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत बांधकामांचे डेब्रिज बोरीवलीकरांच्या माथी

अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठीच कशी धडपड करतात, याचा अनुभव बोरीवलीतील राजेंद्रनगरातील रहिवासी घेत आहेत. ...

पालिका देणार रोजगाराभिमुख प्रशिक्षण - Marathi News | Routine employment oriented training | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका देणार रोजगाराभिमुख प्रशिक्षण

महानगरपालिकेने योजना विभागाच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

भरतीप्रक्रियेचे दीड कोटीही गेले पाण्यात? - Marathi News | Half of the recruitment process went out in the water? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भरतीप्रक्रियेचे दीड कोटीही गेले पाण्यात?

भांडुप बोर्डाच्या 385 सुरक्षारक्षकांना पालिकेत कायम ठेवण्याचा प्रस्ताव मंजुर झाल्याने आता पालिकेने कित्येक वर्षानंतर हाती घेतलेल्या भरती प्रक्रियेला ग्रहण लागले आहे. ...

डोंबिवलीत डेंग्यूने महिलेचा मृत्यू? - Marathi News | Dombivlian woman dies of dengue? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबिवलीत डेंग्यूने महिलेचा मृत्यू?

ताप आणि चककर येत असल्याने रूग्णालयात उपचार घेत असलेल्या सुनिता गोविंद शिंदे या 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...