दीर्घ प्रतीक्षेनंतर आज पावसाने दमदार हजेरी लावली. उपप्रदेशाच्या शहरी व ग्रामीण भागात सकाळी १० वाजल्यापासून जोरदार सुरुवात झाली व अनेक भाग जलमय झाले. ...
मंगळवारच्या आषाढ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पावसाने रायगड जिल्ह्यात हजेरी लावली. असे असली तरी तब्बल एक महिना पावसाला विलंब झाल्यामुळे भात पेरण्यांतील रोपे सर्वत्र करपून गेली आहेत ...
गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. अख्खा जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी अडचणीत आला असताना दुबार पेरणी करण्याचे संकट उभे ठाकले होते ...
जिजामाता गार्डन येथे बोअरवेल्स बसविण्याची मागणी मंजुरी होऊनही ती पूर्ण न झाल्यामुळे नगरसेवक श्रीकांत पुरी यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नगरपरिषद सर्वसाधारण सभेत केली ...
खोपोली पोलिस ठाण्यात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली. दोनवत येथील सुरेश जाधव या व्यक्तीला चक्कर येवून मृत्यू झाला असून ही घटना संवेदनशील मानली जात आहे ...
भर पावसात कांजूरमार्ग ते कुर्ला स्थानकांदरम्यान गाड्यांची लांबच लांब रांग लागलेली असतानाच रेल्वे अवघ्या २० मिनिटे उशीराने धावत असल्याची चुकीची माहिती रेल्वेतर्फे देण्यात येत आहे. ...
शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे एका मुलीचा मृत्यू झाला. या डॉक्टरांना शिक्षा व्हावी म्हणून दळवी कुटुंबीयांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एमएमसी) तक्रार केली आहे ...
मुंबईतून बालमजुरी हद्दपार करण्यासाठी गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. त्यासाठी कोवळ्या हातांना अत्यल्प मजुरी देऊन राबवून घेणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची योजना गुन्हे शाखेने आखली आहे. ...