टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले.. मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय... सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
पूर्वेकडील फाटक परिसरात असलेल्या पालिकेच्या टँकर पॉइंटवरून लाखो लीटर पाणी वाया जात असतानाही प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे ...
विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ५ जुलै रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ...
खेड्यापाड्यांत सुरू केलेल्या अनधिकृत शाळांमधून पालकांची होणारी लूट, याविरोधात वाढणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने अशा शाळांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. ...
मुंब्य्रातून मालमत्ता कराची सुमारे ४० कोटींच्या थकबाकीची वसुली व्हावी, यासाठी ठाणे महापालिकेने जन्म किंवा मृत्यू दाखला हवा असेल तर मालमत्ता कर भरा, अशा आशयाचे परिपत्रक काढले आहे ...
भटका कुत्रा चावल्यानंतर रुग्णाला दिली जाणारी इमीनो ग्लो बी नीन्स ही लस कळवा रुग्णालयात उपलब्ध नसल्याची बाब शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली ...
तुर्भे गावातील संरक्षण भिंत आज सकाळी अचानक कोसळली. या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे. ...
पोलिसांच्या समाजसेवा शाखेने शिरवणेमध्ये छापा टाकून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या ९ मुलींची सुटका केली आहे ...
महाराष्ट्रातील टोलनाक्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना सायन- पनवेल महामार्गावरील खारघर टोलनाक्याबद्दल गप्प का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे ...
बाजार समितीच्या भाजी मार्केटमधील प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. याठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे ...
देशात मुलींचा जन्मदर कमी होत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. परंतु नवी मुंबईकरांना मात्र लेक ‘लाडकी’ असल्याचे स्पष्ट झाले आहे ...