सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
ठाणो जिल्ह्यात सुमारे एक हजार कोटी रुपये खचरून गावपाडय़ांना पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी, पाण्याच्या टाक्या आणि गावांत नळपाणीपुरवठा योजना राबवण्यात आली. ...
ग्रामीण भागातील आरोग्यसेवा ही प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा दवाखाने आणि रुग्णालयांवर अवलंबून आहे. ...
वाहतूक कोंडीला पर्याय ठरणा:या पेट्रोलपंप ते बोरी पाखाडी या सिडकोने आधीच मंजुरी दिलेल्या बायपास रस्त्याच्या नियोजित जागेची आज सिडकोच्या वरिष्ठ अधिका:यांनी पाहणी केली. ...
पालिका निवडणुकीत मनसेने शिवसेनेला दणका दिल्यापासून दादर पश्चिम, शिवाजी पार्क हा उभय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विभाग बनला आहे़ ...
मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण डाऊन धिम्या मार्गासह हार्बरच्या कुर्ला-वाशी मार्गावर रविवारी स. ११ ते दु. ३.३० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे ...
के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आधुनिक ‘ओआरआय २०१४’ ही फॉर्म्युला रेसिंग कार तयार केली आहे ...
माजी खासदार संजीव नाईक यांच्या निधीतून वंडर पार्कमध्ये स्वागत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे ...
आॅर्गन रिट्राव्हल सेंटर सुरू केल्यापासून २ जुलै रोजी पहिल्यांदाच एका ब्रेन डेड महिलेचे अवयवदान झाल्याची घटना घडली आहे. ...
मुलुंड तहसील कार्यालयातून विविध दाखले मिळविण्यासाठी होत असलेल्या दलालीचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केल्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले आहे ...
भविष्यात मुंबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, भरतीदरम्यान समुद्राच्या लाटांचे पाणी शहरात शिरू नये आणि मुंबई शहराचा पर्यावरणविषयक प्रश्न आणखी चिघळू नये म्हणून येथील भराव काढा ...