मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
कॅम्पा कोला कम्पाउंडमधील बेकायदा फ्लॅटचे वीज, पाणी, गॅस कनेक्शन तोडण्याच्या कारवाईचा अहवाल मुंबई महापालिकेमार्फत सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सादर करण्यात येणार आह़े ...
मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणा:या तलाव क्षेत्रत अद्यापही समाधानकारक पाऊस पडत नसल्याने जलाशयांची पातळी वाढत नसल्याचे चित्र आहे. ...
अभिनेता आदित्य पांचोली, त्याची पत्नी झरीना वहाब व मुलगी साना यांनी रबिआविरोधात उच्च न्यायालयात 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. ...
अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही तीन राज्ये आघाडीवर आहेत. ...
रायगड जिल्ह्यातील म्हसळे तालुक्यातील चिरगाव येथील गिधाडांच्या संख्येत नैसर्गिकरीत्या वाढ करण्याच्या त्यांच्या 11 वर्षाच्या अथक प्रयत्नांना यश आले. ...
दखल घेत उच्च न्यायालयाने या निवासी डॉक्टरांची पदे वाढण्याबाबत येत्या दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला दिले आहेत. ...
संपूर्ण जून महिन्यामध्ये हुलकावणी देणा:या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावली. मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले. ...
मेळावा संपताच विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आणि शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. ...
कोळसापुरवठा आणि इतर समस्यांमुळे देशातील 65 हजार मेगावॅट क्षमतेचे वीजनिर्मिती प्रकल्प बंद आहेत. पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू झाली ...
मेट्रोचे प्रवास भाडे निश्चित करण्यास लवाद स्थापन करावा, या मागणीसाठी आता एमएमआरडीएने उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर याचिका दाखल केली ...