मंडईतून करापोटी वसूल करण्यात येणाऱ्या महसुलात कर्मचारी भ्रष्टाचार करीत असल्याने पालिकेचे उत्पन्न घटले आहे, मात्र याबाबत पालिकेने अजूनही निविदा न काढल्याने होणारा विलंब वसुली करणाऱ्यांना फायदेशीर ...
तालुक्याच्या दऱ्याखोऱ्यात, डोंगरकुशीत राहणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील हजारो आदिवासींना शासनाने इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर केली. या लाभार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत करुन घरकुले पूर्ण केली ...
रेल्वेच्या २0१३-१४च्या अर्थसंकल्पात मुंबईतील शहर आणि उपनगरवासीयांच्या पदरी निराशाच आली होती. फक्त तीन घोषणा करून ७५ लाख प्रवाशांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आले होते ...
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणार्या तसेच कालव्याद्वारे शेती सिंचन करणार्या शहापूर तालुक्यातील तलाव क्षेत्रात पावसाचा टिपूसही पडला नसल्याने भातसा, तानसा, मोडकसागर या जलाशयांनी तळ गाठायला सुरु वात केली ...
भगवान कडूबा पगारे वय २५, रा. महाड, मूळ रा. जालना हे कंपनीमधील पंपाचे बटन बंद करीत असताना शेजारील नाल्यामध्ये पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ...