लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
शैक्षणिक संस्थांकडून सिडकोच्या आदेशाला हरताळ - Marathi News | CIDCO orders order from educational institutions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शैक्षणिक संस्थांकडून सिडकोच्या आदेशाला हरताळ

प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना शाळा आणि महाविद्यालयात प्रवेश देताना करारानुसार आरक्षण ठेवण्याचे निर्देश सिडकोने शहरातील शिक्षण संस्थांना दिले होते. ...

जागा देता का जागा? - Marathi News | What a place to give space? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागा देता का जागा?

नागरिकांचा विरोध व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे शहरात श्वान नियंत्रण केंद्राचा प्रश्न रखडला आहे. ...

छोटी वाहने टोलमुक्त करा - Marathi News | Toll-free small vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छोटी वाहने टोलमुक्त करा

राज्यात छोटी वाहने टोलमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ...

मतदानात टॅक्सीचालक उदासीन! - Marathi News | Taxi driver disappointed in voting! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानात टॅक्सीचालक उदासीन!

औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार अनेक विघ्नांचा सामना करीत मुंबई टॅक्सीमेन्स युनियनची त्रैवार्षिक निवडणूक मतदान प्रक्रिया अखेर रविवारी दादर येथे शांततेत पार पडली. ...

म्हाडाचा दक्षता विभाग कागदावरच ! - Marathi News | MHADA efficiency department on paper! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाचा दक्षता विभाग कागदावरच !

ष्टाचाराचे कुरण बनलेल्या म्हाडामध्ये गैरव्यवहार व बेकायदेशीर कृत्याला प्रतिबंधासाठी कार्यान्वित असलेल्या दक्षता विभागाचे अस्तित्व केवळ कागदावर आणि ‘मलई’ मिळविण्यासाठी असल्याची परिस्थिती आहे ...

मुजोर रिक्षा चालकांना अभय कोणाचे? - Marathi News | Which rickshaw driver is absent? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुजोर रिक्षा चालकांना अभय कोणाचे?

विविध उपाययोजना करूनही रिक्षा चालक आपल्या बेशिस्त वर्तनात बदल करताना दिसत नाहीत. ...

टोलविरोधी आंदोलनावरून काँग्रेस-शेकापमध्ये वाद - Marathi News | Debate in Congress-Phekap from the anti-tollic agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोलविरोधी आंदोलनावरून काँग्रेस-शेकापमध्ये वाद

सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या टोलनाक्यावरून काँग्रेस आणि शेकापमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे ...

गोडाऊनमधील घरफोडी प्रकरणी दोघांना अटक - Marathi News | Two arrested in connection with the burglary case in Godown | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोडाऊनमधील घरफोडी प्रकरणी दोघांना अटक

घरफोडी प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचा चोरीचा माल देखील हस्तगत करण्यात आला आहे ...

वसईवर पाणी, विजेचे दुहेरी संकट - Marathi News | Vasai water, electricity double crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसईवर पाणी, विजेचे दुहेरी संकट

वसई, पालघर, डहाणू, विक्रमगड, जव्हार, तलासरी व मोखाडा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून वीजवितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ...