"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण २० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा... Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु! सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा येथे दाखल; पूरग्रस्त भागाची पाहणी केली सुरु चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो... सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता
दर्जेदार रस्त्यांसाठी मागच्या वर्षी पालिकेने मास्टर प्लॅन तयार केला़ पाच वर्षांमध्ये रस्ते चकाचक होतील, अशी घोषणाबाजी करण्यात आली़ परंतु या योजनेच्या पहिल्याच वर्षात रस्ते खड्ड्यात गेले आहेत. ...
शहरातील एनएमएमटी डेपोंच्या दुरवस्थेविषयी लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. याची दखल घेऊन पालिकेने डेपो व्हिजन राबविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनचे काम धीम्या गतीने सुरू आहे. रखडलेल्या कामाविषयी चौफेर टीका होऊ लागली आहे ...
पालिका शाळेत ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांची परवड अद्याप थांबलेली नाही. नेत्यांसह अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारूनही त्यांना सेवेत घेतले जात नाही ...
महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्रिस्तरीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ...
नवी मुंबईच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये खंडणीखोरांचा वावर वाढू लागला आहे. उद्योग चालवायचे की नाही असा प्रश्न पडला आहे. ...
डहाणूतील समुद्रकिनारा कासव व डॉल्फिनकरिता नंदनवन आहे. अवैध रेती उपसा, मासेमारी पद्धती, प्लास्टीक -पॉलिथिनचा विळखा, अविवेकी पर्यटक, शासकीय धोरण आदीमुळे अमूल्य ठेवा धोकादायक बनत आहे ...
तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पाऊस नसल्यामुळे लावणी लांबणीवर टाकली आहे ...
पावसाच्या वाढत्या जोरासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्रात निर्माण झालेल्या तुफानी लाटांनी सातपाटीचा संरक्षक बंधारा पार करीत किनाऱ्यावरील घरांचा वेध घेतला ...
शहरातील झोपडपट्ट्यांना गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने पायाभूत सुविधांपासून वंचित ठेवले असून त्या त्वरित पुरवाव्यात या मागणीसाठी भाजपाने सोमवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. ...